Bitcoin ची घसरण का होतेय? Cryptocurrency मध्ये Investment करावी की नाही?
क्रिप्टो चलन हा तरुणांसाठी गुंतवणुकीचा नवा असेट क्लास मानला जातो.


19 Comments

 1. Crypto curency किंवा Bitcoin वर एक सोपी गोष्ट करा ना. फार कमी माहिती आहे याबद्दल मराठीत

 2. हे चूकिचे सांगतात. Bitcoin वर नाव नाही. त्यामुळे ईमेल हॅक करून Bitcoin पळवलेत हॅकर्स नी.

 3. अलटकॉइन मध्ये तेवढेच invest करा जेवढे तुम्ही विसरू शकता..
  Crypto market madhe सगळ शक्य आहे..
  जर 40 ₹मध्ये शिबा तुम्हाला ape coin तुम्हाला कमी कालावधीत कोरोडोचा मालक बनवू शकतो तर लूना सारखा fundamental स्ट्राँग कॉइन 8000 रुपये वरून 0 रुपयाचा लॉस देऊ शकतो…
  Crypto market🔥🔥
  Wait For Next Bitcoin Halving…
  Next Bullrun…Go To The Mars…🔥🔥🔥🔥

 4. क्रिप्टो मार्केट संधी देतो कमी किमतीत crypto bye करा sip सारखं crypto मध्ये invest karayla चांगली संधी.
  Bitcoin halving नंतर next bullrun येणार आहे बिटकॉइन नेक्स्ट halving 2024 ला आहे,
  Crypto strong altcoins madhe invest kara ज्याचे fundamental strong v kahi tohodi रक्कम मेमे कॉइन मध्ये..
  घाबरायची गरज नाही long term साठी…

 5. Zar crypto investment aahe tar mang casino ani matka pan business aahe 😅😂😂
  Don’t call crypto a investment it is nothing but a bubble which is bursting

 6. Andharat golibar ahe sagla. E-Rupee, E-Dollar ala tar bitcoin ban ch honar… Not a good article by BBC, no disclaimars and warnings to viewers about risk.

Leave a Reply

Your email address will not be published.


*